Thursday, May 14

Tag: of Sneh Sammelan

शिवाजी विद्यालय सिडकोचे विद्यार्थी तीस वर्षानंतर स्नेह संमेलन निमित्ताने आले एकत्र -NNL

शिवाजी विद्यालय सिडकोचे विद्यार्थी तीस वर्षानंतर स्नेह संमेलन निमित्ताने आले एकत्र -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| शिवाजी विद्यालय सिडको येथे इयत्ता दहावीच्या 1994 विशेष प्रावीण्य मिळालेल्या तुकडीतील विधार्थीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांनी ढोल लेझीमच्या साह्याने मोठ्या आनंदाने प्रभात फेरी काढली. तीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा वृक्ष शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या काळात शिक्षण घेत असताना आपल्याला आलेल्या अडचणी त्यांनी मांडल्या. मराठी शाळेमध्ये शिकून सुद्धा अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत,असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी खूप दुरून दुरून स्नेहसंमेलनास एकत्र आली.त्यात श्री बालाजी बोरलेपवार हे नेदरलँड देशावरून आले होते. या कार्यक्रमा साठी सर्व मित्र-मैत्रिणीला ...
error: Content is protected !!