Thursday, May 14

Tag: of Principal Govind Bodemwad

Principal Govind Bodemwad : प्राचार्य गोविंद बोदेमवाड यांच्या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा

Principal Govind Bodemwad : प्राचार्य गोविंद बोदेमवाड यांच्या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर| समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील प्रगतिशील प्राचार्य गोविंद बोदेमवाड (Principal Govind Bodemwad) यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी हे होते तर.प्रमुख पाहुणे म्हणून कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर , माधव पावडे , तुकाराम वारकड गुरूजी , आनंदराव शिंदे , काजी सेट , दाऊद शेख , संस्थेचे सचिव बां.दे.कुलकर्णी , शाळेचे मुख्याध्यापक गणेश सोनवणे , सत्कार मुर्ती बोदेमवाड परिवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जय...
error: Content is protected !!