Wednesday, May 13

Tag: of Police Sudhir Bhalchandra Khodve

Sudhir Bhalchandra Khodve : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांचे उत्कृष्ट कार्य -NNL

Sudhir Bhalchandra Khodve : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांचे उत्कृष्ट कार्य -NNL

नांदेड, करियर
नांदेड| आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतली असता बघ्यापैकी कुणीही मदतीला जात नव्हते. अश्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन समोर असलेल्या बेकरी व आजुबाजूला असलेल्या घरातुन बकेटमध्ये पाणी घेऊन आग विझवित आगीमुळे निर्माण होणारा पुढील अनर्थ टळला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर भालचंद्र खोडवे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे नेमणुकीस असलेले सुधीर भालचंद्र खोडवे यांनी दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 07.30 वा. चे सुमारास नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या घराजवळील स्टेट बँकेसमोर उभ्या असलेल्या कारने पेट घेतला असता बघ्याची गर्दी जमली असता सहाय्यक...
error: Content is protected !!