Thursday, May 14

Tag: of Hyderabad was fought in a fragmented manner

Tatyasaheb deshmukh ; हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा हा सुट्या- सुट्या पद्धतीने लढल्या गेला – तात्यासाहेब देशमुख

Tatyasaheb deshmukh ; हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा हा सुट्या- सुट्या पद्धतीने लढल्या गेला – तात्यासाहेब देशमुख

नांदेड, महाराष्ट्र
बिलोली। हैदराबाद मुक्तिसंग्रामातील महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की, हा लढा सुट्या- सुट्या पद्धतीने लढल्या गेला. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बँक लूट प्रकरणानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील योद्धांना अपराधी ठरविण्यात येत असल्याकारणाने, यातील योद्धांनी आपली कामगिरी न सांगता मौन धारण करणे योग्य समजले. यामुळे या लढ्यातील अनेक महत्त्वपूर्ण स्वातंत्र्य सैनिक अज्ञात राहिले. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देशमुख यांनी केले. ते अर्जापूर ( ता. बिलोली ) येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. दिनांक 30 जानेवारी अर्जापूर येथील कै.जयराम अंबेकर विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिनाचे पुण्यस्मरण याचे औचित्य साधून " गाथा हैदराबाद मुक्तिसंग्रामाची " याबाबत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक...
error: Content is protected !!