Browsing: of five agricultural service centers

नांदेड | देगलूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे. रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने…