Friday, June 26

Tag: of extorting ₹50000 at gunpoint

Forest Department : वन अधिकाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार उकळल्याचा आरोप

Forest Department : वन अधिकाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार उकळल्याचा आरोप

नांदेड, क्राईम
नांदेड| माहूर तालुक्यात ट्रॅक्टर चालकाला बंदुकीचा धाक दाखवून ५० हजार रुपये उकळल्याचा गंभीर आरोप किनवट येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम यांनी उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ही घटना ११ मार्च रोजी घडली. ट्रॅक्टर मालक प्रसराम बापूराव पारडे यांचा चालक दीपक अंबादास करपते (रा. साकूर, ता. माहूर) हा कुपटी ते पाचोंदा राज्य मार्ग क्रमांक ५१ वरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना किनवटचे वन परीक्षेत्र अधिकारी राठोड आणि चिखली (ता. किनवट) राउंडचे वनपाल कोम्पलवार यांनी त्याला अडवले. तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकाला बेकायदेशीररित्या अडवून विना परवाना अग्निशस्त्राचा धाक दाखवत ५० हजार रुपये आणून देण्याची मागणी केली. तसेच ‘नाहीतर गोळी घालू’ अशी धमकी देत रेती वाहतूक...
error: Content is protected !!