Thursday, May 14

ट्राफिक ब्लॉक मुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस उशिरा धावणार -NNL

नांदेड| करमाड ते बदनापूर स्थानकांदरम्यान ट्राफिक ब्लॉक मुळे गाडी संख्या 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून तिच्या नियमित वेळे पेक्षा  155  मिनिटे उशिरा सुटणार आहे, ते पुढील प्रमाणे —

अनु क्र

गाडी सख्या

कुठून -कुठे

गाडी सुटण्याची  नियमित वेळ

बदललेली  वेळ

दिनांक

1

17650

औरंगाबाद – हैदराबाद

16.15 वाजता

18.50 वाजता

 

17.12.2022, 20.12.2022, 22.12.2022, 24.12.2022, 27.12.2022, 29.12.2022, 31.12.2022, 03.01.2023, 05.01.2023 & 07.01.2023.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!