Sunday, June 28

Tag: of Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन

धार्मिक, नांदेड
नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी से.नि.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले, समाज भूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, समाज कल्याण निरिक्षक संजय कदम, पी. जी. खानसोळे व कार्यालयातील सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सकाळी 11 वा. परमपुज्य भदंत पैयाबोधी थेरो नांदेड जिल्हा भिकू महासंघ अध्यक्ष तथा प्रमुख श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व उपस्थितांनी दिपप्रज्वलण करुन महामानवाच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन ...
error: Content is protected !!