Friday, June 26

Tag: now the Sahasrakund Hydropower Project

Sahasrakund Project permanently cancelled : केवळ स्थगिती नको… आता सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे

Sahasrakund Project permanently cancelled : केवळ स्थगिती नको… आता सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| “जय जवान जय किसान… जान देंगे जमीन नहीं” जमीन आमच्या हक्काची नाहीं कुणाच्या बापाची.... या घोषणांनी कामारी परिसर दणाणून गेला. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प पैनगंगा धरणाच्या विरोधात हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे रविवारी (दि.२४ ऑगस्ट) भव्य महाएल्गार सभा आठ दिवसाखाली झालेल्या अतिवृष्टीच्या पुराणे गावाला वेढा घातला त्याच हनुमान मंदिर परिसरात पार पडली. यावेळी धरण म्हणजे तुमचं आमचं मरण आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या असे आवाहन करण्यात आले. तसेच निगनूर येथे होणार सहस्रकुंड जलविददूत प्रकल्प हद्दपार करा, मिटवून टाका, बंद करा, आणि पर्याय शोधून सिंचनाचा प्रश्न सोडवा, नदीवर 10 किमीवर बैरेजेस बांधा, सोलर मधून विज उत्पन्न करा, असा संदेश शासनाला प्रमुख मार्गदर्शक वक्त्यांनी दिला. हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील कामारी गावात संपन्न झालेल्या महाएल्गार सभेच्या अ...
error: Content is protected !!