Sunday, June 28

Tag: Nine-year-old girl

kidney transplant : नऊ वर्षांच्या मुलीची किडनी प्रत्यारोपण; आजोबाने दिले नातीला जीवदान

kidney transplant : नऊ वर्षांच्या मुलीची किडनी प्रत्यारोपण; आजोबाने दिले नातीला जीवदान

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नऊ वर्षाची आरोही नावाची बालिका मूत्रपिंडाच्या आजाराने वर्षभरापासून मृत्यूशी झुंज देत दिवस काढत होती. लहान मुलीला मूत्रपिंड (किडणी) कोण देणार(?) असा जटिल अनुत्तरित प्रश्न आई वडिलांच्या समोर उभा होता. आजोबा तयार झाले पण लहान लेकरात ते ट्रान्सप्लांट करणे वैद्यक क्षेत्रात फार मोठे आव्हान होते. नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ शहाजी जाधव यांनी अत्यंत जटिल व जिकरीचे शस्त्रक्रिया केली यशस्वी केली.आजोबाच्या किडनीचे प्रत्यारोपण नातीत केले आणि तिला जीवदान मिळाले. मराठवाड्यात कदाचित पहिलीच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमुळे नांदेडच्या वैद्यक क्षेत्राचा निपुणता सिद्ध करणारी आहे . लातूर जिल्यातील अहमदपूर येथे राहणाऱ्या आरोहीच्या दोन्ही किडनी अनुवांशिक आजारामुळे खराब झाल्या होत्या मागील एका वर्षा पासून ती डायलिसिसवर होती. डायलिसिसचा तीला खूप त्र...
error: Content is protected !!