Sunday, May 17

Tag: Nilu Patil

Laxman hakes public meeting ; हदगाव येथे आज लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा, ओबीसी समाज बांधवांनी बहू संख्येने उपस्थित राहावे-निळू पाटील -NNL

Laxman hakes public meeting ; हदगाव येथे आज लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा, ओबीसी समाज बांधवांनी बहू संख्येने उपस्थित राहावे-निळू पाटील -NNL

नांदेड, सोशल वर्क
हदगावं, शेख चांदपाशा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची आज ९ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय क्लब हदगाव येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेचे आयोजित करण्यात आली आहे. तरी हदगाव हिमायतनगर मतदार संघातून जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाजाने उपस्थित रहावे असे आव्हान ओबीसी नेते निळू पाटील यांनी केले आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्या साठी विचार आजच्या ओबीसी एससी एसटी भवितव्याचा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा जातीनिहाय जनगणना करणे मराठा व इतर कोणत्याच जातीचा नव्याने ओबीसी मध्ये समावेश करू नये महाराष्ट्र सरकारने मागील सप्टेंबर २०२३ पासून दिलेली सर्वच खोटे ५८ लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे सगे सोयरे आदेश रद्द करावा २०२३ पासून खोट्या कुणबी प्रमाणपत्रावर नौकरी करीत असलेत्यांना नोकरीवरून कमी करून टाका खोटे पुरावे सादर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशा ओबीसी समाज बांधवाने आज होणाऱ्या सभेला जास्तीत जास्त संख्येने सहभाग नों...
error: Content is protected !!