Wednesday, May 13

Tag: National Statistics Day by National Statistical Sub Regional Office Nanded

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय सांख्यिकीय उप श्रेत्रीय कार्यालय नांदेड द्वारा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस -NNL

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय सांख्यिकीय उप श्रेत्रीय कार्यालय नांदेड द्वारा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस -NNL

नांदेड
नांदेड। दिनांक 29 जून अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील गणित व संख्याशास्त्र विभागात प्रोफेसर पी.सी. महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. प्रोफेसर पी.सी. महालनोबिस यांच्या संख्याशास्त्र विषयातील भरीव योगदानामुळे त्यांना भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाविद्यालयात संख्याशास्त्र विभाग व नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) नांदेड विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. या मागचा मूळ उद्देश हा होता की, जनसामान्यांमध्ये संख्याशास्त्राचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांमध्ये विषयाची रुची वाढविणे व विषयाची व्याप्ती पटवून देणे, तसेच सामाजिक व आर्थिक नियोजनामध्ये संख्याशास्त...
error: Content is protected !!