Thursday, May 14

Tag: National Lok Adalat established in Nanded district; 11 thousand 977 cases

National Lok Adalat established in Nanded district : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न; 11 हजार 977 प्रकरणे सामोपचाराने निकाली – NNL

National Lok Adalat established in Nanded district : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न; 11 हजार 977 प्रकरणे सामोपचाराने निकाली – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 11 हजार 977 प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढून विविध प्रकरणात 47 कोटी 29 लाख 33 हजार 584 रक्कमेबाबत तडजोड करण्यात आली. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालयात सुद्धा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरित प्रकरणे, बॅंक प्रकरणे,...
error: Content is protected !!