Thursday, May 14

Tag: Nanded Police caught Easam red-handed

Nanded Police caught Easam red-handed : नांदेड पोलीसा कडुन चोरीचा गुन्हा करणारे ईसमांना रंगेहाथ पकडले

Nanded Police caught Easam red-handed : नांदेड पोलीसा कडुन चोरीचा गुन्हा करणारे ईसमांना रंगेहाथ पकडले

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड पोलीसा कडुन चोरीचा गुन्हा करणारे ईसमांना घटना स्थळावरून रंगेहात पकडले आणि चोरीचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वरील गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिला होता. सदर गुन्हयातील फिर्यादी डॉ दिपक काशीराम नाईक वय 34 वर्ष व्यवसाय डॉक्टर रा. तरोडा ता. हादगाव जि. नांदेड यांनी पो.स्टे.ला तक्रार दिली की, दि.06/02/2025 रोजी दुपारी 01.45 वा. बंजारा समाजाच्या वतीने नांदेड नगरीत वर्कशाप कॉर्नर येथे मी व माझे मित्र व इतर अनेक कार्यकर्ते उपमुख्यमंत्री साहेबांचे सत्कार करण्यासाठी थांबलो होतो. यावेळी आरोपीतानी संगणमत करुन माझे व माझ्या सोबतच्या मित्राच्या खिशातून 41620/- रुपये व कागदपत्र चोरुन नेले वैगरे म...
error: Content is protected !!