Sunday, June 28

Tag: Nanded district marks distribution

Rabi seeds : नांदेड जिल्ह्यात 5 हजार 146 क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्षांक

Rabi seeds : नांदेड जिल्ह्यात 5 हजार 146 क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्षांक

नांदेड, कृषी
नांदेड| राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्ये, पौष्टिक तृणधान्ये पिके अंतर्गत 5 हजार 146 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. हरभरा पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 5 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 2160 क्विंटल व 10 वर्षा वरील वाणांकरिता 2181 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. रब्बी ज्वारीच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 3 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 100 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 260 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. गहू पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 2 ...
error: Content is protected !!