Friday, June 26

Tag: Nanded District Library Association’s

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

नांदेड, महाराष्ट्र
नायगांव/नांदेड, गोविंद गोडसेलवार| नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे २८ वे वार्षिक अधिवेशन यंदा नायगाव येथे संपन्न झाले, या अधिवेशनाचे मान्यवरांच्या हस्ते सकाळच्या पहिल्या सत्रात थाटात उद्घाटन झाले. ग्रंथालय चळवळ वृध्दींगत होवुन नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करत अनेक विषयावर चर्चा घडवुन आनण्यासाठी ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाच आयोजन करण्यात येत, यंदा हे अधिवेशन कै अमृतराव पाटिल व इंदिरा सार्वजनिक वाचनालय नायगाव (बा) आणि नायगाव तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयां कडुन संयुक्त पणे अधिवेशन संपन्न झाले, या अधिवेशनाच शानदार उध्दघाटन महाराष्ट्र राज्य ग्रंथाल्य संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नांदेड चे खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, स. ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजी नगर सुनिल हुस्से, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव निर्मलकुमार सुर्यवंश...
error: Content is protected !!