Wednesday, May 13

Tag: Nandagiri_Fortress

Nandagiri_Fortress ; नंदगिरीचे_किल्लेदार

Nandagiri_Fortress ; नंदगिरीचे_किल्लेदार

नांदेड, लेख
काही दिवसांपूर्वी हे नाव नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव सर यांच्या समवेत काही तरुण येऊन एक मोहीम चालवायचे त्यानिमित्ताने कानावर आले. त्याविषयी अधिक माहिती घेतल्यावर समजले की,जुन्या नांदेडमध्ये एक पडगळीस आलेला किल्ला आहे त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी हे तरुण "नंदगिरीचे किल्लेदार"या नावाने एकत्र येऊन काम करतात. अजून खोलात जाण्याचा विचार केला कुठे आहे हा किल्ला?याचा काय इतिहास आहे? त्यावेळी समजले की, नंदागिरी उर्फ नंदिग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून आपल्या शहराला प्रथम नंदीग्राम हे नाव प्राप्त झाले. कालांतराने ते नांदेड म्हणून ओळखल्या जाऊ लागले.ज्या किल्ल्यामुळे आपल्या शहराला नाव प्राप्त झाले.आम्ही नांदेडकर त्यालाच विसरलो ! त्याचं वैभव,त्याचा ऐतिहासिक वारसा जपण,संवर्धन करणार या धावपळीच्या आयुष्यामध्ये कुठेतरी मागेच पडून गेल.ऐतिहासिक असलेला हा किल्ला झाडाझुडपांनी दडून गेला...
error: Content is protected !!