Friday, May 15

Tag: Na. Dattatray Bharane

Nanded Stadium ; नांदेड स्टेडियम नुतनीकरणाच्या कामास गती देवू – ना.दत्तात्रय भरणे

Nanded Stadium ; नांदेड स्टेडियम नुतनीकरणाच्या कामास गती देवू – ना.दत्तात्रय भरणे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। राज्य सरकारच्या क्रिडा धोरणाअंतर्गत येथील गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाच्या विकासासाठी स्टेडियमचे नुतनीकरणाचे काम सुरु झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट खेळपट्टी आणि 78 यार्ड मैदान क्षेत्र असेल. या मैदानात चार मुख्य खेळपट्टीचा विकास करण्यासाठी सन 2018 मध्ये नुतनीकरणासाठी निधी देण्यात आला होता. रेंगाळत पडलेल्या नुतनीकरणाच्या कामास गती देवून हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे क्रिडा राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. वाशीम जिल्ह्याची बैठक आटोपून विमानाने पुण्याला जाण्यासाठी ना.भरणे हे नांदेडला आले होते. राष्ट्रवादीचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानास त्यांनी सदिच्छा भेट दिली. चिखलीकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बातचीत करताना माहिती दिली. यावेळी चिखलीकर परिवा...
error: Content is protected !!