Thursday, May 14

Tag: Munna Shinde’s demand

Establish Damini squad to protect girls : रोडरोमिओंच्या जाचंपासून मुलींची सुरक्षा करण्यासाठी दामिनी पथक स्थापन करा – मुन्ना शिंदे यांची मागणी – NNL

Establish Damini squad to protect girls : रोडरोमिओंच्या जाचंपासून मुलींची सुरक्षा करण्यासाठी दामिनी पथक स्थापन करा – मुन्ना शिंदे यांची मागणी – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी ग्रामीण भागातुन मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थिनी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी हिमायतनगर शहरांमध्ये ये-जा करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये रोड रोमओंची संख्या जास्त होऊ लागल्याने, ते मुलींचा पाठलाग करणे, मूलींना पाहून अश्लील चाळे करणे, एकमेकांना अश्नील शिव्या देणे, मुलींच्या समोर एकत्र जमून गोंधळ घालून, अश्नील व्यवहार करणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजार हा बुधवारी असतो. त्या भरणाऱ्या आठवडी बाजारातुन मोठमोठ्याने हॉर्न वाजवत दुचाकी सुसाट वेगाने पळवणे, खेड्यातील बाजार करण्यासाठी आलेल्या महिलांना व इतरांना घाबरवणे, जाणीवपूर्वक महिलांना धक्के देणे असे कृत्य टवाळखोरांकडून चालू आहेत. त्यामुळे महिला मुली या रोडरोमिओंच्या त्रासाला वैतागून गेले असून, या प्रकारामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावर...
error: Content is protected !!