Thursday, May 14

Tag: mla.Bhimrao Keram

Mla Bhimrao Keram ; नैतिक नाईक & असोशियटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घघाटन -NNL

Mla Bhimrao Keram ; नैतिक नाईक & असोशियटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घघाटन -NNL

नांदेड, राजकीय
किनवट। येथे नैतिक नाईक & असोशियट (𝚊𝚍𝚟𝚘𝚌𝚊𝚝𝚎 &𝚝𝚊𝚡 𝚌𝚘𝚗𝚜𝚞𝚕𝚝𝚊𝚗𝚝 ,𝚊𝚞𝚝𝚑𝚘𝚛𝚒𝚜𝚎𝚍 𝚊𝚞𝚍𝚒𝚝𝚘𝚛) शाखेचे आज आम्बेडकर चौक गणपती मंदिर समोर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. किनवट/माहुर तालुक्यातील लघु उद्योजक,शैक्षणिक संस्था, व्यापारी, एन.जी.ओ तसेच विविध व्यावसायिकाना या फर्मची अद्यावत करसल्ला व करसेवा व लेखा परीक्षनाचा लाभ मिळणार आहे. नांदेड़ येथे या फर्मचे मुख्य कार्यालय असून आज किनवट येथे दूसरा शाखेचे विधिवत आमदार महोदयाच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विधी क्षेत्रातिल अनेक नामवंत मंडळीची उपस्थिती होती तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक ,किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जेष्ठ विधीतज्ञ एड,शंकर राठोड़, बाबूराव केंद्रे,बबलू नाईक,गोरसेना जिल्हाध्यक्ष अतुल राठोड़ ,एड प्रदीप राठोड़,माहुर नगर पंचयातचे नगरसेवक गोपू महामूने, अरुण राठोड़, एड राहुल नाईक,एड सुरज राठोड़, एड,चेतन नाईक, पत्...
Mla. Bhimrao Keram : तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर मांडवी तालुका निर्मितीसाठी प्रयत्नशील राहील- आ. भीमराव केराम  -NNL

Mla. Bhimrao Keram : तुम्ही मला मतदान रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर मांडवी तालुका निर्मितीसाठी प्रयत्नशील राहील- आ. भीमराव केराम -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार भीमराव केराम यांनी इस्लापूर येथील जाहीर सभेत जनतेला संबोधित करत असताना तुम्ही मला निवडून द्या मतदार रुपी आशीर्वाद द्या मी किनवट जिल्हा इस्लापूर तालुका मांडवी तालुका करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील . मी एक आदिवासी समाजातील आमदार निवडून आल्याने व आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने अनेक प्रस्थापिताच्या पोटात दुखत असल्याची खंत सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केली. कधी नव्हे ते जिल्ह्यात सर्वात जास्तीचा निधी मी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणला व विकासात्मक कामे केली. मी कुठेही काम करत असताना जातीपातीचे राजकारण नाही केलं मतदारसंघातील प्रत्येक गावात समान रित्या कामाचे वाटप केले. प्रत्येक भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न मी सदैव केला. पण ही विकासात्मक कामे विरोधकाच्या डोळ्यात खूपत असल्याने माझ्या विरोध...
Mla.Bhimrao Keram : ज्ञानोबा बने यांनी नि:स्पृहपणे काम केले म्हणूनच सेवापूर्ती निमित्त त्यांचा सन्मान -आमदार भीमराव केराम -NNL

Mla.Bhimrao Keram : ज्ञानोबा बने यांनी नि:स्पृहपणे काम केले म्हणूनच सेवापूर्ती निमित्त त्यांचा सन्मान -आमदार भीमराव केराम -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| काही माणसं नि:स्पृहपणे लोकांसाठी , लोकांच्या हितासाठी , लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचं आयुष्य, कुटूंब यास बाजूला सारून समर्पक भावनेने स्वःला झोकून देऊन काम करतात ज्ञानोबा बने हे त्यापैकीच एक होत. म्हणूनच सेवापूर्तीच्या निमित्त त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले. येथील पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने यांच्या सेवापूर्ती साहेळ्यात अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर भोयर, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, हिमायतनगरचे गट शिक्षणाधिकारी केशव मेकाले, माजी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, अरुणकुमार वतनीवकील, रविंद्र जाधव, नंदकुमार काकडे , मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके , गिरीश नेम्माणीवार उपस्थि...
error: Content is protected !!