Sunday, June 28

Tag: Missing minor boy found within an hour thanks to the efforts of Saponi Sanjay Nilpatrewar

Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या तात्पर्यतेने बेपत्ता अल्पवयीन मुलाचा एका तासात लावला शोध

Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या तात्पर्यतेने बेपत्ता अल्पवयीन मुलाचा एका तासात लावला शोध

क्राईम, नांदेड
उस्माननगर l उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या तात्पर्यतेने आणि मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलिस कर्मचारी यांनी पोलिस स्टेशन हाद्दीतील हारवलेल्या अल्पवयीन मुलाला केवळ एका तासात शोधून सुखरूप रित्या वडीलांच्या स्वाधीन केले. पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी मिशन निर्भया अंतर्गत बालक व महीला यांचे संदर्भाने प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्याअनुषंगाने दिनांक 12/11/2025 रोजी यातील फिर्यादी पुरूष यांनी पो.स्टे. ला हजर येवुन सांगतीले की, त्यांचा 15 वर्षाचा मुलगा हा रात्री पासुन घरून बेपत्ता झाला आहे. त्यावरून सपोनि श्री संजय निलपत्रेवार यांनी सदर पुरूष फिर्यादीकडे अपल्वयीन मुला बाबत चौकशी केली असता अल्पवयीन मुलाकडे मोबाईल असल...
error: Content is protected !!