Thursday, May 14

Tag: mentally ill woman with her husband and children

Police and NGO : पोलीस व एन.जी.ओ. यांनी मनोरुग्ण महीलेची तिचे पति व लेकरांची भेट घडवुन आणली

Police and NGO : पोलीस व एन.जी.ओ. यांनी मनोरुग्ण महीलेची तिचे पति व लेकरांची भेट घडवुन आणली

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| वजिराबाद पोलीसांना राखी पौर्णीमेच्या दिवशी दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी 13.25 वाजताचे सुमारास चक्रधर दत्तात्रय खानसोळ, वय 30 वर्षे, रा कामळज ता मुदखेड जि नांदेड यांचे कडुन माहिती मिळाली की, डॉक्टर लाईन परिसरातील डॉक्टर उमरेकर हॉस्पीटल समोर रोडवर एक अनोळखी मनोरुग्ण महिला वय अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाची जोर जोरात ओरडुन धिंगाणा करीत आहे. तिच्या सोबत असलेले 6 ते 7 महिन्याचे बाळाला मारहाण करत आहे. तिचे नाव गाव विचारले असता ती काही सांगत नाही अशी खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षकपरमेश्वर कदम यांचे आदेशाने बिट जमदार पोहेकों शरद सोनटक्के यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवुन भेट दिली. यावेळी महिलेस विचारपुस केली असता ती काही एक सांगत नसुन वेडे पणात जोर जोरात ओरडत होती. तिच्या सोबत लहान बाळ असल्याने चॅईल्ड हेल्प लाईनला संपर्क साधुन महिला अधिकारी यांची मदत घेवुन लहान बाळास व वेडसर महिलेस ताब्यात घे...
error: Content is protected !!