Wednesday, May 13

Tag: “Menstrual Hygiene Day” celebrated at Rural Hospital Bhokar

Menstrual Hygiene Day ; ” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

Menstrual Hygiene Day ; ” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

नांदेड, लाइफस्टाइल
भोकर l महाराष्ट्र शासन सार्वजानिक आरोग्य विभाग अंतर्गत मा.अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय शिक्षण पुणे यांनी सुचित केल्यानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मा. डॉ निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे, यांच्या सुचनेनुसार व मा. डॉ प्रताप चव्हाण सर वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज दि २८ मे रोजी " मासिक पाळी स्वच्छता दिवस " ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला. महिलांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी मासिक पाळी स्वच्छता महत्त्वाची आहे. दुर्दैवाने, सामाजिक निषिद्ध आणि योग्य मासिक पाळी स्वच्छता ज्ञानाच्या अभावामुळे, अनेक महिलांना त्यांच्या मासिक पाळीच...
error: Content is protected !!