Friday, May 15

Tag: marches

Prohibition : उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध

Prohibition : उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या नांदेड जिल्हा दौरा अनुषंगाने नियोजित सभा, भेटी व कार्यक्रम शांततेत पार पडावे, सदर काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीकोनातून 25 मे 2025 रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 28 मे 2025 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिली. महाराणा प्रतापसिंह चौक-वसंतराव नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-नवीन मोंढा-शंकरराव चव्हाण पुतळा-आयटीआय चौक, शिवाजीनगर-औदयोगिक वसाहत व आनंदनगर चौक या भागात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा-श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तथा दौ-याच्या ठिकाणी -जिल्हाधिकारी कार्यालय -महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारती...
prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL

prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच सर्व उपविभागीय कार्यालये, जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 15 ऑक्टोबर, 2024 रोजी अंमलात आला असू...
error: Content is protected !!