Saturday, May 16

Tag: Marathwada gave strength

Marathwada gave strength to Mahayuti : मराठवाड्याने दिले महायुतीला बळ -NNL

Marathwada gave strength to Mahayuti : मराठवाड्याने दिले महायुतीला बळ -NNL

नांदेड, मुंबई, लेख
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महायुतीने निर्विवाद यश मिळविले. त्याच धर्तीवर मराठवाड्याने देखील महायुतीला चांगलेच बळ दिले. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला साथ देत त्यांनाच स्वीकारले. लोकसभा निवडणुकीच्या काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती मराठवाड्यातील मतदारांनी पूर्णपणे पुसून टाकली. मराठवाड्यात लाडकी बहीण ही योजना यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यात महिलांची मतदानाची टक्केवारी जास्त होती. यामुळे देखील मराठवाड्यातून महायुतीला भरभरून मतदान झाले. मराठवाड्यातून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाची दखलही बेदखल झाल्यात जमा आहे . कारण मनोज जरांगे फॅक्टर या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णपणे संपल्यात जमा आहे. मराठवाड्यातील ठळक घडामोडीत बीड जिल्ह्यातील परळी येथून धनंजय मुंडे यांचा झालेला विक्रमी विजय पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा वचपा काढणारा ठरला. तसेच मराठवाड्यातील पूर...
error: Content is protected !!