Sunday, June 28

Tag: Male sterilization fortnight 2025

Male sterilization : कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५

Male sterilization : कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५

आरोग्य, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यामध्ये 'पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिराणी यांनी सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. पुरुष नसबंदी पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट्य: * कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांचा सहभाग वाढवणे. * पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया (Vasectomy) एक सुरक्षित, सोपी आणि परिणामकारक पद्धत आहे, याबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. * पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करून लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नांना बळ देणे. *पंधरवड्याचे स्वरूप (२५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५) ...
error: Content is protected !!