Wednesday, May 13

Tag: Loss of one and a half lakhs to the farmer

Unidentified person sets fire to Harbhra ganji in Dolhari : डोल्हारी येथे हरभऱ्याच्या गांजिला अज्ञाताने लावली आग;  शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान

Unidentified person sets fire to Harbhra ganji in Dolhari : डोल्हारी येथे हरभऱ्याच्या गांजिला अज्ञाताने लावली आग; शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान

नांदेड, कृषी
हिमायतनगर,अनिल मादसवार| डोल्हारी येथील शेतकऱ्याच्या शेतातील जमा केलेल्या हरभऱ्याच्या ढीगाऱ्याला कुणीतरी अज्ञाताने आग लावली आहे. हि घटना दिनांक १२ फेब्रुवारी बुधवार रात्री १ वाजेच्या दरम्यान घडली असून, यास्त शेतकरी दिनेश पांडुरंग कदम यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. जाणीवपूर्वक गंजीला आग लावून नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन न्याय द्यावा अशी मागणी पोलिसाकडे तक्रार देऊन करणार असल्याचे शेतकऱ्याने नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना सांगितले आहे. हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे डोल्हारी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील शेतकरी दिनेश पांडुरंग कदम यांनी नुकताच शेतातील दोन एकर रानातील हरभरा काढून ढग लावला होता. हार्वेस्टर मशीन आल्यानंतर चणा काढण्याची वाट शेतकरी पाहत होता. दरम्यान शेतातील हरभऱ्याचा जमा केलेल्या ढगाला दिनांक १२ फेब्रुवारी बुधवार रात्री १ वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञ...
error: Content is protected !!