Thursday, May 21

Tag: Lohaya has a century-old tradition

Old Tradition : लोहयाला शतकोत्तर नाट्य व गणेशोत्सवाची परंपरा ;,पण आता शहरात ना कार्यक्रम.. नाही एकसंघता

Old Tradition : लोहयाला शतकोत्तर नाट्य व गणेशोत्सवाची परंपरा ;,पण आता शहरात ना कार्यक्रम.. नाही एकसंघता

नांदेड, मनोरंजन
लोहा| लोहा शहराला शतकोत्तर गणेशोत्सवाची आणि नाट्य संस्कृतीची  परंपरा होती.पण बदलत्या सामाजिक व्यवस्थेत गेल्या दीड दोन दशका पासून ही परंपरा हळूहळू कमी होत गेली या दशकात तर शहरातील गणेश मंडळ आपापल्या सोयीनुसार अनंत चतुर्थीला विसर्जन करत आहेत.गतकालीन नाट्य परंपरा  ना पुढे सुरु राहिली नाही त्या परंपरेला पुस्तक रूपाने शब्दबद्धकेले गेले.नाट्य लेखक आणि त्याच्या कलावंताची आजच्या पिढीला।माहिती नसावी.नाट्य मंडळ ते विधिमंडळ असा प्रवास करणारे माजी आमदार रोहिदासराव चव्हाण व त्याच्या सोबत काम करणाऱ्या नाट्यकर्मीचा इतिहास जपण्याची गरज आहे. लोहा शहरात  शाहीर अण्णा चव्हाण,यांचे प्रेरणा नाट्य मंडळ , नाट्यलेखक शेषराव कहाळेकर -माजी आमदार रोहिदासराव चव्हाण  याचे नवयुवक नाट्य मंडळ, नाट्य लेखक अशोक किलजे -मुकुंद माळवदकर -रत्नाकर पारेकर याचे त्रिमूर्ती नाट्य मंडळ प्रसिद्ध होते.त्या काळात आजच्या सारखे हातात...
error: Content is protected !!