Wednesday, May 13

Tag: Lecture by Dr.Bhalchandra Kango

Kai Sudhakarrao Doifode Life Award : कै.सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव आणि युवा पत्रकारिता पुरस्काराचे 22 रोजी वितरण डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान

Kai Sudhakarrao Doifode Life Award : कै.सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव आणि युवा पत्रकारिता पुरस्काराचे 22 रोजी वितरण डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| ज्येष्ठ समाजवादी नेते व दै.प्रजावाणीचे मुख्य संपादक दिवंगत सुधाकरराव डोईफोडे (Kai Sudhakarrao Doifode Life Award) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय युवा पत्रकारीता पुरस्काराचे विरतण सोहळा व ज्येष्ठ विचारवंत कॉ.डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान बुधवार दि.22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पीपल्स कॉलेज परिसरातील कै.नरहर कुरुंदकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. दिवंगत सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ साथी व विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा.राजाराम वट्टमवार यांना तसेच कै.सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार सायं दै.नांदेड वार्ताचे मुख्य संपादक ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांना जाहीर झाला आहे. प्रा.राजाराम वट्टमवार व ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांना मान्यंवरांच्या हस्ते पुरस...
error: Content is protected !!