Friday, May 15

Tag: Laxman Dange

Laxman Dange : हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत नाल्याची सफाई करून पथदिवे तात्काळ बसवा – लक्ष्मण डांगे

Laxman Dange : हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत नाल्याची सफाई करून पथदिवे तात्काळ बसवा – लक्ष्मण डांगे

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर,अनिल मादसवार | नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रं. 11 मधील नाल्यामध्ये केरकचरा अडकुन पुर्णतः नाल्या बुजुन गेल्या आहेत. यामुळे घरातील सांडपाणी वाहण्याचा मार्ग बंद झाले आहे. परिणामी नालीतील घाण पाणी थेट रस्त्यावर येत असून, परिसरात पाणी तंबुन दुर्गंधी सुटली आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एव्हढेच नाहीतर वॉर्डात मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीला अंधार पडला आहे. यामुळे चोरीच्या घटना होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तात्काळ या समस्या सोडवाव्यात अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर नगरपंचायत च्या निवडणूक झाल्या नसल्याने शहराचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यामार्फत चालविला जात आहे. असे असताना नगर पंचायत चे अधिकारी कर्मचारी शहातील नागरी समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळ...
error: Content is protected !!