Wednesday, May 13

Tag: Laborers are not available for agricultural work in Hadgaon taluk..! The work of the farmers was ruined

Hadgaon taluka ; हदगाव तालुक्यात शेती कामा करिता मजुर मिळेनात..! शेतक-यांची कामे  खोंळबली – NNL

Hadgaon taluka ; हदगाव तालुक्यात शेती कामा करिता मजुर मिळेनात..! शेतक-यांची कामे  खोंळबली – NNL

कृषी, नांदेड
हदगाव | राज्य सरकारने लाडकी बहीन योजना जाहीर केल्याने पाञ असणा-या महीलांना दिड हजार रु मिळत असल्याने काही महीलांचे अर्ज ञुटी मध्ये असल्याने ती कागद पञे  गोळा करण्यासाठी त्या महीला  कागदपत्र करण्यात  व्यस्त असल्याने शहरासह तालुक्यात शेती करिता  शेतमजुर मिळणे कठीण झालेले आहे. मिळालेल्या माहीती नुसार हदगाव तालुक्यात 42 हजारा पेक्षाजास्त महीलांनी  लाडक्या बहीणा या योजने करिता अर्ज दाखल केल्याचे समजते या पैकी बहुसंख्य महीलांचे अर्ज ञुटी मध्ये आहे. अश्या ञुटी असलेल्या महीला ह्या कागद पञे काढण्यात व आधारलिंक नवीन  पासबुक काढण्यातच व्यस्त झालेल्या आहेत. शेतक-याच्या शेतात पिकानानिदणी खत टाकणे  शेतमजुर महीला मिळेनाशा झालेल्या आहे. प्रथम या योजनेअर्ज करण्याची मुदत 1जुलै 15जुलै पर्यत ठेवण्यात आली होती.  त्या नंतर आणखी सुधारणा करुन यांची मुदत 31 आगष्ट 2024 लाभर्थी महीलांना  अर्ज करता येणार असल्या...
error: Content is protected !!