Wednesday, May 13

Tag: Kundalwadi police seize truck transporting animals to Telangana for slaughter

Kundalwadi ; कत्तलीसाठी जनावरे तेलंगणात नेणारा ट्रक कुंडलवाडी पोलिसांनी पकडला

Kundalwadi ; कत्तलीसाठी जनावरे तेलंगणात नेणारा ट्रक कुंडलवाडी पोलिसांनी पकडला

नांदेड, क्राईम
नांदेड/बिलोली/ चोरी आणि कत्तलीच्या उद्देशाने मालवाहू ट्रकमध्ये जनावरे भरून तेलंगणामध्ये घेऊन जाताना कुंडलवाडी पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी २ आरोपींना अटक करून ट्रक, २६ जनावरे, गुंगीची इंजेक्शन असा एकूण ३१ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आला. पोलिस दलाकडून सध्या ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत अवैध धंदयाविरोधात धडक कारवाई केली जात आहे. कुंडलवाडी पोलिसांना दि. ७ जुलै रोजी एम.पी. ०७ एचडी ७६८० या १४ टायरी मालवाहू ट्रकमध्ये गुंगीचे औषध देवुन काही चोरीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने तेलंगणात नेली जात असल्याची माहिती माहिती मिळाली. सायंकाळी ६ च्या सुमारास हा ट्रक विलोलीकडून धमार्वादच्या दिशेने वेगाने येत आहे. तेव्हा प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांनी पथकासह दोन पंचांनासोबत घेवुन कुंडलवाडी हद्दीतील शेळगांव थडी या गावाजवळ सापळा रचला. काही वेळातच वेगात येणाऱ्या सदर ट्रक थांबव...
error: Content is protected !!