Wednesday, May 13

Tag: Kirtan by Pramod Maharaj Chodikar at HUDCO on behalf of New Nanded Marathi Journalist Association.

Pramod Maharaj Chodikar ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने हडको येथे हभप.प्रमोद महाराज चोडीकर याचे किर्तन

Pramod Maharaj Chodikar ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने हडको येथे हभप.प्रमोद महाराज चोडीकर याचे किर्तन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावर्षी प्रथमच नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने हडको येथे 2 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध किर्तनकार हभप.चौडीकर महाराज यांच्या किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या किर्तन सोहळ्याला प्रसंगी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉ.बेग,मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे , शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, यांच्या नांदेड दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष जिवन पाटील घोगरे. शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, वंचित बहुजन आघा...
error: Content is protected !!