Saturday, June 27

Tag: Kanmantra

Kanmantra : कानमंत्र – जागतिक महिला दिन विशेष

Kanmantra : कानमंत्र – जागतिक महिला दिन विशेष

लेख, नांदेड
जिने वाहिले नऊ मास ओझे.... जिने चिंतीले नित्य कल्याण माझे.... जिला मोद होतो देखोनी बाललीला .... नमस्कार माझा जन्मदात्या माऊलीला .... 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने तुझं सगळीकडे कौतुक होईल. शेजारीपाजारी, मित्र आप्तेष्ट, तुला भरभरून शुभेच्छा देतील, तुझा उर अभिमानाने भरून येईल, तुला कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. माझ्या सारखं कोणीही नाही. माझ्यामुळेच घर चालतं. मीच घरात सर्वश्रेष्ठ आहे असं वाटेल. पण सखी तुला खरच एक कानमंत्र देते. या महानपणाच्या, स्त्री पुरुष समानतेच्या पायदळी तुझा साजरा संसार, तुझी चिमुकली पिलं यात भरडली जाणार नाहीत याचं भान ठेव.... तुला खरच माझा राग येईल एक स्त्री असून प्रवाहाच्या विरुद्ध काय बोलते, स्त्री-पुरुष समानतेच्या युगात नमतं घ्यायला काय सांगते असंच वाटेल तुला. पण सखी तुला खरं सांगू बदल अचानक घडत नसतात. त्याला युगे लोटावी लागतात. पूर्वीच्या काळी म्ह...
error: Content is protected !!