Friday, May 15

Tag: Islapur city strictly closed to protest

protest the Parbhani incident : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ इस्लापूर शहर कडकडीत बंद -NNL

protest the Parbhani incident : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ इस्लापूर शहर कडकडीत बंद -NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| परभणी शहरात घडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रकरणी घडलेल्या निंदनीय घटनेच्या विरोधात किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरांमध्ये इस्लापूर शहर कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. व इस्लापूर येथील शिवाजी चौकामध्ये निषेध सभेचे आयोजन दिनांक 14 रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी संविधानाच्या संदर्भात घडलेल्या निंदनीय प्रकाराच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनेची पदाधिकारी पत्रकार बांधव आंबेडकर प्रेमी व विविध समाजातील शेकडो तरुण युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात घडलेल्या घटनेच्या संदर्भात डॉक्टर भगवान गंगासागर, प्रभाकर बोडेवाड, विठ्ठलराव गटपाळे, मारुती शेळके, दत्ता गडलवाड, परमेश्वर पेशवे, प्रकाश कारलेवाड, यांनी या घटनेच्या संदर्भात तीव्र शब्दात मत व्यक्त करून निषे...
error: Content is protected !!