Browsing: is playing with the lives of passengers!

हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र 42 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असतानाही कामाची गती कासवाप्रमाणे आहे.…