Wednesday, May 13

Tag: Injustice Resistance Force demands registration of case against Assistant Conservator of Forests

Mandavi Forest Tiger Dead ; मांडवी वन विभागांतर्गत बिबट्या मृत्यू प्रकरणात सहाय्यक वनसंरक्षकावर गुन्हा दाखल करण्याची अन्याय प्रतिकार दलाची मागणी

Mandavi Forest Tiger Dead ; मांडवी वन विभागांतर्गत बिबट्या मृत्यू प्रकरणात सहाय्यक वनसंरक्षकावर गुन्हा दाखल करण्याची अन्याय प्रतिकार दलाची मागणी

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्या वाघाचा मृत्यू झाला होता त्यानंतर घटनास्थळावरून वाघाचा मृतदेह गायब झाला. वन्यप्राण्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोडून कर्तव्यात कसूर करणारे सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी व मांडवीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र पर्यावरण बचाव समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ तलवारे यांनी नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकाकडे केली आहे. याबाबत मुख्य वनसंरक्षकाकडे केलेल्या तक्रारीत तलवारे यांनी म्हटले आहे की, वाघाच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत.वनपरिक्षेत्राअंतर्गत उन्हाळ्यात जलकुंभ उभारणी व इतर सोयीच्या अभावामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रस्त्यावर येतात परि...
error: Content is protected !!