Thursday, May 14

Tag: in the sports competition

Mahur Nagar Panchayat : क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायतला दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदक

Mahur Nagar Panchayat : क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायतला दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदक

नांदेड, स्पोर्ट्स
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभाग मुंबई यांचे कडून आयोजित विभागीय स्तरावर पारपडलेल्या क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायतला ( Mahur Nagar Panchayat) दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदक जिंकले आहेत. महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभाग मुंबई यांचे कडून आयोजित विभागीय स्तरावर पारपडलेल्या क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजी नगर विभागातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायत कडून प्रतिनिधित्व करताना न.पं.माहूर येथे करनिर्धारक व प्रशासकीय सेवा या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती बबनराव गुव्हाडे यांनी 3 की.मी. वॉकिंग स्पर्धेत सुवर्णपदक, समुह गित गायन स्पर्धेत सुवर्ण पदक, थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक, तर गोळा फेकस्पर्धेत रौप्यपदक , असे एकूण ४ पदके मिळवत माहूर नगर पंचायत च्या नावे रेकार्ड तयार केले आहे. या कामगिरी बद्दल नगरपं...
error: Content is protected !!