Thursday, May 14

Tag: in Nanded city and take action

Immediately stop the shoddy work of drainage line and road : नांदेड शहरात होत असलेले ड्रेनेज लाईनचे व रोडचे निकृष्ठ काम तात्काळ थांबवून कार्यवाही करा -NNL

Immediately stop the shoddy work of drainage line and road : नांदेड शहरात होत असलेले ड्रेनेज लाईनचे व रोडचे निकृष्ठ काम तात्काळ थांबवून कार्यवाही करा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड शहरातील प्रभाग क्र. 03 व 10 मधील गोविंदनगर, अमन कॉलनी, महेबुबनगर, नुरी चौक या भागामध्ये रोड व ड्रेनेजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम तात्काळ थांबवून गुत्तेदारावर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नांदेड काँग्रेस शहरचे जिल्हा प्रवक्ता गजानन सावंत यांनी मनपा आयुक्त नांदेड यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदरील कामाची तक्रार मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांच्याकडे फोन व व्हॉट्सअप द्वारे करून सुद्धा यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेता संबंधीत गुत्तेदारावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. वरील परिसरातील होत असलेले निकृष्ट दर्जाचे झाले असून जिजाऊ चौक गोविंदनगर येथे भला मोठा खड्डा खोदून तसाच ठेवल्याने त्या ठिकाणी मौत का कुआ असे स्वरूप आलेले आहे. दररोज लहान बाळांसह वयोवृद्ध नागरिकांना याच रस्त्याचा उपयोग करावा लागत असल्याने त्य...
error: Content is protected !!