Wednesday, May 13

Tag: in jewellery theft case nabbed

jewellery theft : दागिने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी 4,89,502/- रूपयांच्या मुद्देमालासह जाळ्यात

jewellery theft : दागिने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी 4,89,502/- रूपयांच्या मुद्देमालासह जाळ्यात

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन ग्रामीण नांदेड हद्दीत दागीने चोरीच्या गुन्हयातील आरोपी 4 लक्ष 89 हजार 502 रूपयाच्या मुद्देमालासह जाळयात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी हि कार्यवाही तेलंगणा राज्यातील निझामाबाद रेल्वे स्थानकावर सापळा रचून केली आहे. सदरची कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 02.08.2023 रोजी प्रशांत प्रभाकरराव डहाळे व्यवसाय व्यापार रा. बालाजी मंदीराजवळ सिडको, नांदेड हे त्यांचे गुरूकृपा ज्वेलर्स सिडको येथील दुकान उघडण्यासाठी त्यांची स्प्लेंन्डर मोटार सायकलवर आले होते. मोटार सायकल दुकाना समोर उभी करून दुकान उघडत असताना त्यांचे मोटार सायकलचे डिक्की मधील सोन्या-चांदीचे दागीने अज्ञात इसमांनी चोरून नेले होते. सदर प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सपोनि रवि वाहुळे स्...
error: Content is protected !!