Thursday, May 14

Tag: In Hadgaon

Social responsibility : डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून गंभीर रुग्णाला मदतीचा हात…!

Social responsibility : डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून गंभीर रुग्णाला मदतीचा हात…!

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील निवघा (बाजार) येथील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवित विसर्जन मिरवणुकीतील डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून संकलित झालेले 30 हजार रुपये गंभीर आजारी युवकाच्या उपचारासाठी दिले आहेत. गणेश मंडळाच्या सामाजिक दायित्वाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथील विकास दिगंबर धनगरे (वय 22) हा युवक न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त असून, हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. उपचाराचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याचे समजल्यानंतर निवघा (बाजार) येथील वार्ड क्र. 5 गोकुळनगर मधील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने या वर्षी श्री गणपतीच्या विसर्जन मिरवणूक निमिताने लावलेला डी. जे. आणि बँड सोबतच महाप्रसाद रद्द करून मंडळाने न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त युवकाच्या मदतीसाठी हात पुढ...
हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आमदार जवळगावकर विरुद्ध कोहळीकर यांच्यात होणार लढत !  NNL

हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आमदार जवळगावकर विरुद्ध कोहळीकर यांच्यात होणार लढत ! NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| लोकसभा निवडणूकी नंतर आता विधान सभा निवडणुकीची चर्चा होत असून, लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले बाबुराव कदम कोहळीकर हे विधान सभेच्या निवडणूकीत उतरणार हे आता जवळपास फिक्स असल्याने आमदार माधवराव पाटील जवळगावकर व कोहळीकर यांच्यातच सत्ता संघर्ष झालेला पहावयास मिळणार असून, ऑक्टोबर मध्ये विधान सभेच्या निवडणूका होणार असल्याने आतापासूनच या निवडणूकीची जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका काँग्रेस राष्ट्र वादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी व तसेच भाजप शिवसेना शिंदे गट, राष्ट्र वादी अजित पवार गट व इतर मित्र पक्ष महायुतीकडून एकत्र लढल्या गेल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत गेल्याने महाराष्ट्रात आघाडीला सुगीचे दिवस पहावयास मिळाले असून, महायुतीला उतरती कळा लागली असल्याचे चित्र राज्यात पहावयास मिळाले. लोकसभे प्रमाणे विधान ...
error: Content is protected !!