Friday, May 15

Tag: in Gutti Tandya had a ‘break’

construction of anganwadi and school room : देगलूर: गुत्ती तांड्यातील अंगणवाडी व शाळा खोलीच्या बांधकामाला सुरुवातीलाच ‘ब्रेक’ -NNL

construction of anganwadi and school room : देगलूर: गुत्ती तांड्यातील अंगणवाडी व शाळा खोलीच्या बांधकामाला सुरुवातीलाच ‘ब्रेक’ -NNL

नांदेड, सोशल वर्क
हाणेगाव| देगलूर तालुक्यातील एकदम सीमावृत्तीय टोकाला असलेल्या गुत्ती तांड्यातील (मानुर गन) अंगणवाडी व शाळा खोली बांधकामाच्या नमनालाच अर्थातच बेस सिमेंटलाच 'ब्रेक ' देऊन कंत्राटदार दोन वर्षापासून गायब झाला. विशेष म्हणजे एक पांढरपेशीय राजकीय पुढारी, संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार या तीनसुत्रीय घटकांच्या 'अभद्र ' युतीमुळे या कामाचे पूर्ण बिल हडप केल्याचा आरोप तांडा वस्ती मधील नागरिकांतून केला जात आहे. या बाबीकडे वरिष्ठ पातळीवर अनेकदा लेखी तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी देखील 'अर्थपूर्ण ' दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. परिणामी अनेक चिमुकल्याना शिक्षणापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढावल्याची विदारक परिस्थिती पहावयास मिळत आहे. तालुक्यातील गोगला गोविंद तांडा ग्रामपंचायत अंतर्गत गुत्ती तांडा (मानूर गन) या वस्तीमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळावे या उद्देशा...
error: Content is protected !!