Friday, May 15

Tag: in dhabas and public places

Action against those illegally : धाबा व सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई

Action against those illegally : धाबा व सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई

क्राईम, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68, 84 व 85 अन्वये जिल्ह्यातील 35 धाब्यावरील 35 धाबाचालक, मालक, धाब्यावर अवैधपणे 116 मद्यपींवर व अनधिकृतरित्या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या 21 मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड रा.उ.शु. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकारी, भरारी पथकाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी 23 एप्रिल 2025 ते 3 मे 2025 या काळात केलेल्या कारवाईत 35 धाब्यामध्ये विनापरवाना तेथे येणाऱ्या ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असलेल्या धाब्यावर दारुबंदी गुन्हेकामी छापा घातला असता एकूण 116 ग्राहकांना मद्य पिण्याचे परवानगी दिल्...
error: Content is protected !!