Wednesday, May 13

Tag: in a grand manner

Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

करियर, नांदेड
नांदेड| ‘शरीराच्या जखमा दिसतात, त्यावर मलमपट्टी करता येते; पण मनाच्या जखमा अदृश्य असतात. त्या जखमांना शब्दांचे स्पर्श हवे असतात. व्यक्त होणे म्हणजेच मनाचे उपचार, आणि त्या उपचारांसाठी काव्य हेच सर्वांत प्रभावी माध्यम आहे, असे हृदयस्पर्शी प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केले. स्त्रीच्या वेदना केवळ शारीरिक नसतात, त्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक स्तरावरही असतात, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. त्या नांदेड येथे आयोजित कवयित्री नीलम नांदेडकर यांच्या ‘आनंदी चांदणे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. कार्यक्रमास सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. दि. भा.जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी तथा साहित्यिक, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. जीवन पिंपळवाडकर, तसेच साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. सभागृहात शब्दांचा आणि संवेदनांचा साक्षात उत्सव अवतरला हो...
Dr. Rekhatai chavhan Gorlegaokar ; काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा झाला थाटात शुभारंभ -NNL

Dr. Rekhatai chavhan Gorlegaokar ; काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा झाला थाटात शुभारंभ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/हदगाव। महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक महिला उमेदवार तथा प्रबळ दावेदार डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ दि. 28 रोजी थाटात संपन्न झाला. यावेळी मोठया प्रमाणावर शिक्षक बांधव आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आणि पक्षाने संधी दिल्यास आगामी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या प्रबळ दावेदार तथा भावी आमदार डॉ. रेखाताई चव्हाण पाटील गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक...
error: Content is protected !!