Saturday, May 16

Tag: Hundreds of women march

Hundreds of women march : हिमायतनगर नगरपंचायतीवर शेकडो महिलांचा घागर मोर्चा धडकला

Hundreds of women march : हिमायतनगर नगरपंचायतीवर शेकडो महिलांचा घागर मोर्चा धडकला

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार। नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रं. 11 व 12 मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, नगरपंचायत पाणी समस्या सोडवण्यासाठी डोळेझाक करत आहे, त्यामुळे परिसरातील अनेक बोअर पाणी असून, मोटरपपं नसल्याने बंद आहेत. तर अधिग्रहण केलेल्या बोरवरून पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. या प्रकारास वैतगलेल्या शेकडो महिलांनी युवा कार्यकर्ता लक्ष्मण डांगे यांच्या नेतृत्वाखाली पाणी द्या,, पाणी द्या,,, म्हणत नगरपंचायत वर घागर मोर्चा काढून दोन तास ठिय्या मांडून तात्काळ पाणी पुरवठा करण्यासह बंद पडलेल्या बोअर सुरू होण्यासाठी इसापूर धरणातून टेम्भुर्णी मार्गे कैनॉलद्वारे पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. एव्हढंच नाहीतर येथून किनवट जिल्ह्यात जाणारे मंत्री इंद्रनील नाईक यांना देखील महिलांनी निवेदन देऊन साकडे घातले आहे. विदर्भ मराठवाडा सीमेवरू...
error: Content is protected !!