Thursday, May 14

Tag: Household items burnt to ashes

House Catches Fire ; तळ्याचीवाडी येथे शॉर्टसर्किट’मुळे घराला आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक

House Catches Fire ; तळ्याचीवाडी येथे शॉर्टसर्किट’मुळे घराला आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक

नांदेड, लाइफस्टाइल
कंधार,सचिन मोरे। तालुक्यातील तळ्याचीवाडी येथे सोमवारी दि.16 रोजी दुपारी 2.20 वाजता शॉर्ट सर्किटमुळे बंद घराला अचानक आग लागून रोख रक्कम 92 हजार रुपयांसह घरातील संसार उपयोगी असे एकूण 4 लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी दि.16 जून सोमवारी दुपारी 2.20 वाजेच्या सुमारास तळ्याचीवाडी येथील गोविंद भानुदासराव गर्जे हे पत्नीसह कंधारला आठवडी बाजार करण्यासाठी गेले व त्यांची मुले शाळेत गेली होती.बंद घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.यावेळी घरातून धूर येत असल्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.वीज वितरण कंपनीला याची कल्पना दिल्यावर येथे तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. घरात आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील रोख रक्कमेसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने गोविंद गर्जे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.रोख रक्कम 92 हजार रुप...
error: Content is protected !!