Wednesday, July 1

Tag: Honored by Assistant Registrar Padmakar Patil

Honored : वनाम” कृषी विद्यापिठाचे कुलसचिव संतोष वेणीकर : सहायक कुलसचिव पद्माकर पाटील यांचा सत्कार

Honored : वनाम” कृषी विद्यापिठाचे कुलसचिव संतोष वेणीकर : सहायक कुलसचिव पद्माकर पाटील यांचा सत्कार

नांदेड, करियर
लोहा| स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष वेणीकर याचा खारीक खोबऱ्याचा हार घालून जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच लोहयाचे भूमिपुत्र याच विद्यापिठाचे सहायक कुल सचिव पदमाकर पाटील याचाही गौरव करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनावाखाली नाहिरेवाल्या "च्या पालात जाऊन नांदेड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना संतोष वेणीकर यांनी रेशन कार्ड व मतदान ओळखपत्र जाग्यावरच दिले.जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या नाथ गोसावी समूहाला सुद्धा राशन कार्ड वितरण केले. तसेच सामाजिक दृष्टया बहिष्कृत महिलांना स्वस्त धान्य दुकान वाटप केले या असे अनेक सामाजिक दायित्व निभावत गरजवंताच्या ,उपेक्षितांच्या जीवनात "संतोष" निर्माण व्हावे यासाठी श्री वेणीकर यांनी कार्य केले त्याची द...
error: Content is protected !!