Tuesday, June 30

Tag: Historical record

Bhoomipujan : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी 80 हजार घरकुलांचे भूमिपूजन; ऐतिहासिक विक्रम

Bhoomipujan : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी 80 हजार घरकुलांचे भूमिपूजन; ऐतिहासिक विक्रम

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल 80 हजार घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्याने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या भव्य उपक्रमाच्या शुभारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी 1 लाख 49 हजार 731 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 1 लाख 39 हजार 517 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्यात आली आहे. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी देशाचे गृहमं...
error: Content is protected !!