Browsing: Himayatnagar Nagar Panchayat Election

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने स्वबळावर लढत देऊन आपली स्वतंत्र ताकद अधोरेखित केली असून, गटाचे तीन उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत.…

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे स्टार प्रचारक व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील…

हिमायतनगर (अनिल मादसवार) मागील पाच वर्षांपासून रखडलेली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक अखेर रंगात येताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी तब्बल १६ अर्ज, तर…

हिमायतनगर (परमेश्वर काळे) हिमायतनगर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक वॉर्डात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क मोहीम गतीमान केली आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक 11 मध्ये राजकीय…

हिमायतनगर (अनिल मादसवार) राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुका जाहीर करताच हिमायतनगर शहरातील राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी धाव…