Browsing: Himayatnagar: Leopard attack in Warang Takli area

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील मौजे वारंग टाकळी येथे पुन्हा एकदा वन्यजीवांच्या हालचालींमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री शेतकरी अशोक लक्ष्मण हाके…